Friday, 5 June 2009

Katkheli काटखेळी

A traditional dance from Konkan region of India. People use sticks for clapping. The dance is unique to the Anjanvel village in Ratnagiri district of Maharashtra. It is played during the festival of Holi which is known as Shimga in the region.
काटखेळी- हा नृत्यप्रकार कोकणातील आहे. नाचताना छोट्या काठ्यांचा उपयोग टिप-यांसारखा केला जातो म्हणुनच त्यास काटखेळी म्हटले जाते. हे नृत्य कोकणातील अंजनवेल गावाची खासियत  असून शिमग्याच्य़ा सणावेळी (होळी) खेळले जाते.